Breaking

Sunday, 6 December 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- बहुजन विधि विभागाच्या संपर्क प्रमुख पदी जालिंदर शिंदे.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-बहुजन ब्रिगेडच्या विधिविभागाच्या संपर्क प्रमुख पदी जालिंदर शिंदे  -बहुजन ब्रिगेड संघटनेच्या विधी विभागाच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी करकंब येथील अॅडह्वोकेट  जालिंदर शिंदे यांची निवड बहुजन ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते पत्र देऊन अकलूजमध्ये करण्यात आली,
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे,पश्चिम महाराष्ट्र सदस्य,ऋषी बनसोडे,जिल्हा कार्यध्यक्ष सचिन मोरे,जिल्हा सचिव माऊली धाइंजे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे,राजू धाइंजे,राहुल भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment