Breaking

Sunday, 29 November 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा शहरातील मल्लीकार्जून महादेव मंदीरात दीप उत्सव साजरा.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा शहरातील मल्लीकार्जून महादेव मंदीरात दीप उत्सव साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा शहरातील मल्लीकार्जून महादेव मंदीरात दरवर्षी दीप उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे याही वर्षी अगदी मोजक्याच संख्येत हा दीप उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदीरात व मंदीराच्या सर्व परिसरात पणत्या लावून दीप उत्सव साजरा करण्यात आला तसेच यावेळी मंदीरात पूजा करण्यात आली व  यावेळी पिंटू कदम, मदन मुंगळे, विजयकुमार महासागर, राजेंद्र उन्हाळे, मनोज कुंभार, प्रमोद उन्हाळे, हरि गोसावी, काका कुलकर्णी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment