Breaking

Wednesday, 18 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी संघर्ष संघटनेचे गटविकासाधिकारी साहेब यांना निवेदन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- शेतकरी संघर्ष संघटनेचे गटविकासाधिकारी साहेब यांना निवेदन-शेतकरी संघर्ष संघटना चे निवेदन दिनांक 10/ 11/ 2020 रोजी मोजे सनपुले येथे समाज मंदिर साठी जागा उपलब्ध करुन द्यावी म्हणून चोपडा तालुका गटविकास अधिकारी  भरत कोसोदे साहेब यांना निवेदन देण्यात आले होते त्यांची दखल घेत आज मोजे सनपुले येथे जागेचा प्रशन सोडवण्या साठी स्वता गटविकास अधिकारी साहेब भरत कोसोदे 





उप गटविकास अधिकारी जे पी पाटील ग्रामसेवक संदिप पाटील पंचायत समिती सभापती यशवत पाटील सुर्यकात खैरनार पंचायत समीती सदस्य शेतकरी संघर्ष संघटना चे चोपडा तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर, मोजे सनपुले, सरपंच हिरामण पाटील,माजी उपसरपंच रतीलाल बाविस्कर ,विजय बाविस्कर ,ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी पाटील, जयवत पाटील, राजेद्र बाविस्कर, सिध्दार्थ बाविस्कर, विजय वानखेडे ,वासुदेव बाविस्कर, आनंदा बाविस्कर, नितीन मोरे उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment