Breaking

Thursday, 5 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात संचारबंदी लागू, दोन दिवस एसटी बस सेवा ही बंद.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात संचारबंदी लागू, एसटी सेवा दोन दिवस राहणार बंद- याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे.






याच पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे, व दोन दिवस एसटी बस सेवा ही बंद राहणार आहे.

No comments:

Post a Comment