Breaking

Wednesday, 4 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पुणे पदवीधर मतदार नाव नोंदणी महाअभियान.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- 'पुणे पदवीधर मतदार नाव नोंदणी महाअभियान' -

रविवार दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी खडकवासला मतदार संघाचे आमदार श्री भिमराव (आण्णा) तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक यांनी 'पुणे पदवीधर मतदार नाव नोंदणी महाअभियान' राबविले. 







खडकवासला मतदारसंघामध्ये एकाच दिवशी विविध ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. आमदार श्री भिमराव (आण्णा) तापकीर यांनी व्यक्तीश: सर्व ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या अभियानास पदवीधरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी मतदानाप्रती आपले सजगता दाखवून या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment