Breaking

Monday, 30 November 2020

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते-कराड येथे गणेश काटकर चषक 2020 भव्य टेनिस बाॅल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते-    
       कराड येथे गणेश  काटकर चषक 2020 भव्य टेनिस बाॅल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आयोजित -
          कराड येथील मंगळवार  पेठेतील श्री गणेश काटकर (GK)  यांच्या मार्गदर्शनाखाली  भव्य टेनिस बॉल हाफ पीच क्रिकेट  स्पर्धा भरवण्यात आली आहे.
    या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक -15555  कै पांडुरंग गणपती दसवंत  द्वितीय क्रमांक - 7777 कुलदीप पवार (  भैय्या )  
तृतीय क्रमांक - 5555 प्रसाद कुलकर्णी बापू यांच्याकडून पारितोषिक व बक्षीस ठेवण्यात आली आहेत या  स्पर्धेसाठी  मा . श्री . सुभाषराव पाटील  ( काका), मा.श्री. सौरभ पाटील ,मा.श्री. शिवराज मोरे ,मा.श्री. जयंत बेडेकर (मेहरबान) यांनी विशेष सहकार्य केले आहे.
   ही  स्पर्धा दि 1/12/2020ते दि 7/12/2020 वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघाला  प्रवेश फी 600 रुपये आकारण्यात येईल.

No comments:

Post a Comment