Breaking

Tuesday, 6 October 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी कल्याण विशाखापट्टणम महामार्गवर रिक्षा बुलेटचा अपघात एक जागीच ठार तर पाच जखमी.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी कल्याण विशाखापट्टणम महामार्गवर रिक्षा बुलेटचा अपघात एक जागीच ठार तर पाच जखमी- याबाबत सविस्तर वृत्त असे की बीड  गेवराई तालुक्यातील कल्याण विशाखापट्टण महामार्गावर सिरसदेवी येथे सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी रिक्षा व बुलेट चा अपघात झाला या अपघातात बुलेट चालक जागीच मृत्युमुखी झाला रिक्षातील पाच जण गंभीर जखमी असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राहुल फरताडे याचा ( रा बीड ) अपघातात जागीच मृत्यू झाला असून ते युवा सेनेचे पदाधिकारी होते त्यांच्या बुलेटचा क्र( एम एच23 एन 4042 )आणि रिक्षा रिक्षाचा श्रीदेवी परिसरात  कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर (दि 6) 5:30 सुमारात अपघात झाला या अपघातामध्ये युवासेना  पदाधिकारी राहुल फरताळे यांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महामार्ग पोलीस सागर शेळके यांच्यासह आदींनी   जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

No comments:

Post a Comment