Breaking

Tuesday, 6 October 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- जुने मोबाईल वापरात आणा:- बशीर जहागिरदार.


माढा तालुका प्रतिनिधी/मदन मुंगळे- जुने मोबाईल वापरात आणा:- बशीर जहागिरदार- *जुने मोबाईल वापरात आना*
******************************
*गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत करा*
*************************
*अवर ओन फाऊंडेशनचे माध्यमातून विद्यार्थींपर्यंत पोहचवणार मोबाईल*
*************************
         *नम्र आवाहन* 
          *************
*आज ऑनलाईन शिक्षणासाठी एंड्रॉईड मोबाईल नसल्याने अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे,काही ठिकाणी शिक्षणासाठी मोबाईल मिळत नसल्याने 3 ठिकाणी विद्यार्थिनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहे.गेल्या महिन्यात अवर ओन फाऊंडेशन टेंभुर्णीचे वतीने 20 एंड्रॉईड मोबाईल गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते परंत प्रत्येक विद्यार्थ्यांना नविन मोबाईल वाटप करने शक्य नाही.*

*श्रीमंत,उद्योजक,व्यापारी,मध्यमवर्गीय यांचेकडील चांगल्या स्थितीतले जुने एंड्रॉईड मोबाईल घरी कपाटात पडून असतात,ज्याचे वापर केले जात नाही,नविन मॉडेल आला की जुने मॉडेलचे मोबाईलचा किती तरी लोक वापर करीत नाही या सर्वांना अवर ओन फाऊंडेशन तर्फे सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे की आपल्या वापरात येत नसलेले चांगल्या स्थिथीतले जुने एंड्रॉईड मोबाईल अवर ओन फाऊंडेशनकडे जमा केल्यास ते मोबाईल खरे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम आम्ही सध्या राबवत आहे.*

*तरी आमचे या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या या उपक्रमाला हातभर लावावे व जुने एंड्रॉइड मोबाईल देऊन गरीब गरजू विद्यार्थ्याना मदत करावी. नम्र विनंती.🙏🙏*

*टिप: जुने मोबाईल देणारे व्यक्तीची रितसर नोंद,नाव व पत्ता लिहुन घेतला जाईल,त्या नंतर दिलेला मोबाईल कोणत्या विद्यार्थ्याला दिला गेला याची माहीती मोबाईल देणारे व्यक्तीला कळविले जाईल अशी माहिती अवर ओन फाऊंडेशन चे सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली. 

*मोबाईल जमा करण्याचे ठिकाण*

*अवर ओन फाऊंडेशन कार्यालय*
*मार्केट यार्ड गाळा नं 11.*
*बँक ऑफ बरोडा शेजारी*
*टेंभुर्णी ता.माढा.जि.सोलापुर.*
मो.नं.9823090893,8805368620

No comments:

Post a Comment