मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मुंबई उपनगर युवक अध्यक्षपदी तानाजी पिसे यांची निवड- याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई उपनगर युवक अध्यक्षपदी तानाजी पिसे यांची निवड
"पोलीस फ्रेंड्स वेलफेयर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे" यांच्या मार्गदर्शनाखाली आणि "पुणे जिल्हा संगटक विनेशभाऊ भोजे" यांच्या नेतृत्वाखाली काल "पोलीस फ्रेंड्स वेलफेयर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या "मुंबई उपनगर युवक अध्यक्ष" पदाची जबाबदारी स्वीकारली.


No comments:
Post a Comment