Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मुंबईत डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण- याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई शहरात डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीयांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे व याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही व त्यांच्या मुजोरीमुळेच कोळी बांधवांचा व्यवसाय मंदावला आहे यावेळी कोळी बांधवांनी राजसाहेब ठाकरे यांच्या कडे याबाबत धाव घेतली असून राज साहेबांना आपण यात लक्ष घालून त्या बेकायदेशीर मासेविक्रेत्यांना हटवा अशी मागणी राजसाहेबांकडे केली आहे व राज साहेबांनी आपण हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला मार्गी लावण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन कोळी बांधवांना दिले आहे.

No comments:

Post a Comment