मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- खासदार कोल्हे हे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या आढावा बैठकीस खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते . यावेळी कोरोनाच्या काळात प्लाझमा दान करण्यासोबतच तीनशे कोरोना रुग्णांना मदत करणारे संजय गायके यांचा सत्कार करण्यात आला. सर्व समाजातील २०० मयतांवर अंत्यसंस्कार करणारे पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष हाजी गुलाम रसूल सय्यद, ४५ मृतांवर अंत्यसंस्कार करणारे सफाई कामगार संघटनेचे सचिव युनूस पठाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाच्या विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष व माजी महापौर श्री संजोगभाऊ वाघेरे पाटील, जेष्ठ नेते श्री.आझमभाई पानसरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे हे उपस्थित होते. याशिवाय ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अजितभाऊ गव्हाणे, विक्रांत लांडे, शाम लांडे पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका सौ.वैशालीताई काळभोर, पौर्णिमा सोनावणे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत (धर) उपस्थित होते. जगदीशभाई शेट्टी, फजलभाई शेख, अरुणभाऊ बोराडे, वर्षा जगताप, विनोद कांबळे, गंगाताई धेंडे, विजयभाऊ लोखंडे, महेशभाऊ झपके, नेहाल पानसरे,किरणभाऊ देशमुख, श्री. युसुफ कुरेशी , मनिषाताई गटकळ, दीपक साकोरे, विशाल काळभोर, शकृला पठाण, विश्रांती ताई पाडाळे, सुलेमान शेख आदी उपस्थित होते.
Tuesday, 6 October 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- खासदार कोल्हे हे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- खासदार कोल्हे हे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment