वंचित'मध्ये शेकडो तरुणांचा पक्ष प्रवेश !
परभणी - आज शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. आलमगीर खान साहेब( जिल्हा अध्यक्ष परभणी ) यांच्या हस्ते व मा तुषार गायकवाड ( युवा जिल्हा अध्यक्ष परभणी ) यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम, हाटकर, बसपा पदाधिकारी यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी भगवान देवरे जिल्हा महासचिव, मा सुमित जाधव(जिल्हा महासचिव),मा.लिंबाजी उजगारे(जिल्हा सहसचिव) मा.प्रमोद कुटे (युवा जिल्हाउपाध्यक्ष), मा.कैलास झुंजारे*(युवा जिल्हामहासचिव),मा.धम्मदिप साळवे*(युवा जिल्हामहासचिव), मा.आवडाजी ढवळे*(युवा जिल्हा संघटक) मा.खाजा खान पठाण (युवा जिल्हा सचिव) ,बाळासाहेब भराडे, कुमार भालेराव,मिलिंद कांबळे ,बालाजी पाईकराव,आदी पदाधिकारी याची उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी मा.भारत ताई साळवे (बसपा मा जिल्हाध्यक्ष परभणी), शेख गफार शेख नाभिसाब,शेख रफिक शेख हुसेन,शेख करीम शेख जबार,शेख मेबूब शेख गफार,शेख इस्माईल शेख सत्तार,शेख शरीफ शेख आमीन,शेख कासीम शेख रजेफ, शेख गफार शेख चांद,शेख करीम शेख गफार,शेख मुस्तफा शेख इस्माईक,शेख हसन शेख इमाम,शेख बाबर शेख शेख हुसेन,शेख रफिक शेख हसन,शेख मौबूब शेख शोखताक, शेख मदार शेख गफार,शेख रसुर शेख इसुब,शेख आलिंम शेख रफिक,नारायण भिवाजी कणकुटे,गजानन खेमाजी गायकवाड,सोनाजी सखाराम सलगर(हाटकर समाज),नवनाथ रामराव सलगर(हाटकर समाज),एकनाथ नारायण सलगर(हाटकर समाज), सुरेश बालाजी गव्हाळे(हाटकर समाज),नामदेव भिवाजी कणकुटे,संतोष सखाराम कांबळे,रामा सुंदर कोळेकर(हाटकर समाज),गणेश विठ्ठल वाघमारे,अशोक निवृत्ती कांबळे,गौतम विठ्ठल कणकुटे,चंद्रकांत बालाजी साळवे आदी पदाधिकारी यांनी प्रवेश केला.


No comments:
Post a Comment