Breaking

Thursday, 1 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- राज्यात सुरू असलेल्या कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता, कुटुंबातील संरक्षणासाठी तातडीची बैठक.


*राज्यात सुरु असलेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता स्वच्छता व आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाचे संरक्षण कशाप्रकारे करावयाचे यासाठी तातडीची बैठक बोलावून विचार विनिमय करण्यात आला.*
आम्ही सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षा समाजभूषण श्रीमती.मीनाताई सोनार यांच्या   अध्यक्षतेखाली व  म.न.पा.शिक्षण विभाग अधीक्षक मा.श्री.चंद्रकांतजी थोरात साहेब, ज्येष्ठ शिक्षक श्री.तुषारजी बोरसे साहेब, साप्ताहिक पोलिस ऑफिसर चे संपादक श्री. राजेंद्रजी माळवे साहेब, रि.पा.ई. उपजिल्हाप्रमुख व तक्रार निवारण समिती राज्य प्रमुख श्री.सुभाषजी बोराडे, राज्य उपाध्यक्ष श्री.किरणभाई मोमाया,रा. काँ.नेते श्री.संजयजी बोडके, श्री शशिकांत सोनवणे, श्री.अमोलजी भोसले,श्री.भाऊसाहेब महानुभव, समाजसेवक श्री.बाळासाहेब बु-हाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment