Breaking

Wednesday, 7 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सह्याद्री अतिथिगृहावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चर्चा.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सह्याद्री अतिथिगृहावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चर्चा- याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या सोबत विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात विदर्भातील लोणार,  सिंदखेड राजा,  शेगाव,  नरनाळा,  चिखलदरा, या भागात पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विकास आराखडा तयार करून त्यावर लवकरात लवकर मान्यता प्राप्त होण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 
याच दरम्यान कुटासा येथील 159 हेक्‍टरवरील वनपरिक्षेत्र त्यात इको-टुरिझम व बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सुद्धा  महत्त्वाची चर्चा झाली.

No comments:

Post a Comment