Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- धसका न्यूज चे संपादक अक्षय बबलाद यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.


*धसका न्यूज चे संपादक अक्षय बबलाद यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
सोलापूर -पत्रकारिता एक वसा चळवळ सर्वसामान्य माणसाला आपल्या चॅनल च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे युवा पत्रकार तथा धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने फेटा बांधून व शाल पुष्प गुच्छ तसेच पेढा भरवून सत्कार करण्यात आला 
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सल्लागार संतोष कुलकर्णी वकील शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी वैजिनाथ बिराजदार अमर पवार ज्ञानेश्वर गवळी बिपीन दिड्डी,  दिगंबर इप्पलपल्ली रियाज शेख आन्सर तांबोळी लक्ष्मण गणपा  भास्कर अल्ली प्रसाद ठक्का इस्माईल शेख, यादवाड, सतीश गडकरी  प्रभाकर एडके अशोक माचण  विश्व्जीत कारंडे, इम्रान सगरी शिवयोगी निंबाने सह पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment