Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीची मुंबईत जोरदार निदर्शने.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हाथरस प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीचे मुंबईत जोरदार निदर्शने- याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या देशात गाजत असलेले हाथरस प्रकरण व त्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मुंबईत जोरदार निदर्शने करण्यात आली 
हाथरस प्रकरण; वंचित बहुजन महिला आघाडीचा मुंबईत जोरदार निदर्शन !

मुंबईत आज  ऊत्तर प्रदेशातील हाथरस येथील पिडितेला न्याय देण्यासाठी वंचित_बहुजन_आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष 
सीमाताई_तांबे यांच्या नेतृत्वाखाली रेखाताई ठाकुर यांच्या प्रमुख ऊपस्थितीत जिल्हाधिकारी_कार्यालय_वांद्रे_पुर्व येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात #निदर्शने करण्यात आली .

या आंदोलनात मुंबईतील सर्व  प्रमुख_कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष तसेच सर्व तालुकाध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष या सर्वांनी #महिला_आघाडीच्या कार्यक्रमात नोंदवला.

No comments:

Post a Comment