मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- गौरी गणपती सजावट स्पर्धा 2020 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा- *आज सायंकाळी ५.०० वाजता भरणे मोटर्स बारामती येथे आदरणीय राज्यमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते नामदार दत्तामामा भरणे व्हाट्सअँप ग्रुप च्या वतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२० या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्स्फुर्त पणे पार पडला . या ऑनलाईन स्पर्धेत एकूण 196 स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण १८ विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व एकूण ३०००० रु. रोख रक्कमेची बक्षीस वाटप आदरणीय मामांच्या शुभहस्ते देण्यात आली. आदरणीय मामानी सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्या देऊन अशा स्तुत्य उपक्रम स्पर्धा नागरिकांना कला गुणांना वाव देणाऱ्या आहेत असे सांगितले.*
*आदरणीय राज्यमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांनी भरणे मोटर्स च्या आयोजकांचे आभार व्यक्त करून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित* *करून भविष्यातही स्पर्धकाना नवं नवीन संधी द्यावी आवाहन केले.* *आयोजक भरणे मोटर्स यांच्या वतीने सर्व मान्यवर व आमंत्रित यांची स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती.*
*मी नामदार दत्तामामा भरणे ग्रुप तर्फे आम्हाला आयोजक म्हणून लाभलेले भरणे मोटर्स चे सर्वेसर्वा अभिजित दादा, श्री. अमरजीत भैया भरणे,अनिकेत (नाना) भरणे अक्षयभैया भरणे,श्रीराज भैया भरणे प्रितेश दादा दीपक गलांडे, सर्व परीक्षक व अशा* *सामाजिक कार्यक्रमात हिरिरिने भाग घेऊन तो पार पाडणारे आमचे मित्र श्री. अंबादास लांडगे यांचे व सर्व विजेत्या स्पर्धक व सहभागी स्पर्धक यांचे हार्दिक आभार. भरणे मोटर्स चे जनरल मॅनेजर श्री. रितेश आटोळे साहेब व श्री. महादेव लांडगे साहेब यांच्या मोलाच्या सहकार्या बद्दल धन्यवाद . : महेश बोराटे.*


No comments:
Post a Comment