Breaking

Thursday, 10 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संभाजी ब्रिगेड चे सुरूवातीपासूनच म्हणणे होते की आरक्षण हे फसवे आहे.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संभाजी ब्रिगेड चे सुरूवातीपासूनच म्हणणे होते की आरक्षण हे फसवे आहे- *संभाजी ब्रिगेड सुरुवातीपासूनच सांगत होती हे आरक्षण फसव आहे*..

#मराठा_आरक्षण_स्थगीती_व_संभाजी_ब्रिगेडची_भूमिका

मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश ही मागणी लावून धरलेली आहे.मागील काही काळामध्ये घटनेच्या १५/४ व १६/४ कलमा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण व नोकरी यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या.त्या सवलतीचा लाभ घेत राहणे व #मराठा_समाजाचा_ओबीसी_समावेशासाठी_लढत राहणे या प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेड ने घेतलेली होती.. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर घटना पिठाची मागणी करण्यात आली होती त्यावेळीही संभाजी ब्रिगेड ने हा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या समाज बांधव व संघटनांना यानिमित्ताने पुनश्च एकदा विनंती करण्यात येत आहे की आपण नैराश्यात न जाता #माननीय_गायकवाड_आयोगाचा_अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करून*
*ओबीसी समावेशासाठी आग्रह धरणे हे योग्य राहील*...अशी माहिती VBP NEWS शी बोलताना 
शिवश्री*सौरभ दादा खेडेकर*
महासचिव संभाजी ब्रिगेड यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment