Breaking

Friday, 11 September 2020

राज्य प्रतिनिधी/ बॅंक आॅफ इंडिया शाखा उमदी समोर दयानंद वडतिले यांचे आमरण उपोषण.


राज्य प्रतिनिधी/ बॅंक आॅफ इंडिया शाखा उमदी समोर दयानंद वडतिले यांचे आमरण उपोषण- याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री.दयानंद गणपत वडतिले वय 40 हे राहणार उमदी ता.जत, जि.सांगली येथील राहीवाशी असून त्यांचा बांबू विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी बॅंक आॅफ इंडिया शाखा उमदी कडे मुद्रा लोन ( कर्जाची) मागणी केली होती तरी त्यांना बॅंकेने कागदपत्रांचं पुर्तता करा व मग आम्ही कर्ज देतो असे सांगितले  होते परंतु त्यांना अद्याप कर्ज मिळाले नाही व ते सतत एक वर्षापासून वारंवार बॅंकेकडे हेलपाटे घालत आहेत परंतु त्यांना आज या उद्या या असेच सांगितले जाते शेवटी त्यांनी वैतागून त्यांनी बॅंक आॅफ इंडिया शाखा उमदी समोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment