Breaking

Thursday, 24 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मौजे टेंभूर्णी येथे " गोविंद वृद्धाश्रम " या वास्तूचा लोकार्पण सोहळा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मौजे टेंभूर्णी येथे " गोविंद वृद्धाश्रम " या वास्तूचा लोकार्पण सोहळा- कै.उद्योगमहर्षी उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  जयंतीचे औचित्य साधत  मौजे टेंभुर्णी तालुका-माढा जिल्हा -सोलापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या "गोविंद वृद्धाश्रम" या वस्तूचा लोकार्पण सोहळा ..राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा.स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्षा, शिवशंकर बझार-अकलूज), मा.श्री. किर्तीध्वजसिंह  उदयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष-आनंदीगणेश सेवाभावी संस्था, आनंदनगर-अकलूज), मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते पाटील(सरपंच- अकलूज ग्रामपंचायत) तसेच माढा तालुक्यातील नेते अँड. कृष्णात बोबडे,व टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कुटे व गोविंद वृद्धाश्रम व्यवस्थापक भाऊ देशमुख व श्री. आनंदीगणेश सेवाभावी संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्य, आनंदनगर-अकलूज. या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

No comments:

Post a Comment