मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वरहुसेन मुलाणी सर यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील संगनबसवेश्वर विद्यालयातील शिक्षक मा. अन्वरहुसेन मुलाणी सर यांची प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिपक आबा सुर्वे व विजयकुमार परबत तसेच सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.
Thursday, 24 September 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वरहुसेन मुलाणी सर यांचा सत्कार.
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अन्वरहुसेन मुलाणी सर यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment