सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - महात्मा ज्योतीराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर महिला जिल्हाअध्यक्ष कु.वैशालीताई कांबळे यांची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की महात्मा ज्योतीराव फुले व आई सावित्री बाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी खर्ची घातले व त्यावेळी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले व प्रत्येक संकटावरती त्यांनी मात करत देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली व स्त्री शिक्षणाचा हक्क मिळवून दिला तरी पुणे भिडेवाडा हे एक देशातील पहिली मुलींची शाळा असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे तरी शासनाने तात्काळ लक्ष देऊन ही जागा भूसंपादीत करून या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी मागणी शासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष कु.वैशालीताई कांबळे यांनी केली आहे व या मागणीला वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष मा. सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी पाठिंबा दिला आहे.
Saturday, 5 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - महात्मा ज्योतीराव फुले व आई सावित्री बाई फुले यांनी सुरू केलेली देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष कु.वैशालीताई कांबळे यांची मागणी.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment