माजलगाव प्रतिनिधी/ अतिवृष्टीमुळे महातपुरी व सुलतानपूर या दोन्ही गावांचा संपर्क तुटला- याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे माजलगाव तालुक्यातील महातपुरी व सुलतानपूर या दोन्ही गावातून जात असलेल्या नदी मुळे नदीच्या पाणीपात्रात जोरदार पावसामुळे वाढ झाली व दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे तरी प्रशासनाने पुलाचे काम जलद गतीने करावे अशी मागणी अभाविप शहर मंत्री सुदामराजे शिंगाडे यांनी केली आहे .
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment