मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- विनोद नागटिळक यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणारे उपोषण काही दिवसासाठी लांबणीवर- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील ग्रामपंचायतीच्या सेवेत असलेले विनोद नागटिळक यांना ग्रामपंचायतीने कामावरून बडतर्फ केले होते व त्यांनी याबाबतीत माझी चूक दाखवून द्या अन्यथा मी आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा दिला होता परंतु नुकतेच आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार दादा वाघमारे यांचे दुःखद निधन झाले आहे म्हणून सामाजिक शांतता रहावी या उद्देशाने त्यांनी आपले उपोषण काही दिवसासाठी स्थगित केले आहे व या आशयाचे त्यांनी एक पत्र मा.गटविकासाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांना दिले आहे व पुढील उपोषणासंदर्भात आपल्या कार्यालयाचे लवकरच एक रितसर अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Monday, 21 September 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- विनोद नागटिळक यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणारे उपोषण काही दिवसासाठी लांबणीवर.
मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे- विनोद नागटिळक यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणारे उपोषण काही दिवसासाठी लांबणीवर.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment