*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर -वंचित बहुजन आघाडी माढा मतदार संघातील तालुकानिहाय कार्यकारीणी निवडी संदर्भात बैठकीचे* *आयोजन* - *वंचित बहुजन आघाडी माढा मतदार संघ विषय : -तालुकानिहाय कार्यकारिणी निवडी संदर्भात बैठक आयोजित केली असून सदर बैठकीला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा. आनंद (दादा) चंदनशिवे .सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे ,माढा विभाग जिल्हा अध्यक्ष गोपाळराव घार्गे -देशमुख, माढा विभाग जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली १३ / ९ / २०२० रोजी दुपारी ४.०० वाजता शिव-गौरी कॉम्प्लेक्स पुणे-सोलापुर रोड टेंभुर्णी (माढा) या ठिकाणी बैठक संपन्न होणार आहे . तरी माढा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करणाऱ्या सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित हजर राहावे . हि सर्व कार्यकर्त्याना नम्र विनंती आहे. निमंत्रक. मा.विशाल नवगिरे साहेब माढा विभाग जिल्हा महासचिव मा.राहुल चव्हाण सर मार्गदर्शक वंचित बहुजन अघाडी मा.महादेव गाडे मा.सिध्दार्थ आप्पा शेंडगे उपाध्यक्ष वंचित बहुजन अघाडी माढा तालुका*
Friday, 11 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - वंचित बहुजन आघाडी माढा मतदार संघातील तालुकानिहाय कार्यकारीणी निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - वंचित बहुजन आघाडी माढा मतदार संघातील तालुकानिहाय कार्यकारीणी निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment