Breaking

Thursday, 24 September 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शिवश्री देवा सारंगकर साहेब यांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार.


*शिवश्री देवा सारंगकर साहेब यांची पदोन्नती होऊन करमाळा तालुका पंचायत समिती मध्ये तालुका कृषी अधिकारी या पदावर नियुक्त झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप,जिल्हा सचिव शिवश्री सुहास टोणपे,तालुकाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप, शिवश्री सयाजी बागल साहेब-अधिक्षक,शिवश्री अरुण जगताप-शहराध्यक्ष,मसेसं कुर्डूवाडी,शिवश्री गावडे साहेब,शिवश्री विकास माने साहेब,शिवश्री लक्ष्मण कांबळे-पत्रकार दै.लोकमत, शिवश्री कुंदन वजाळे,शिवश्री मोहन गायकवाड ई*

No comments:

Post a Comment