मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- गुन्हे अन्वेषण विभागाचे जेष्ठ पो. निरिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ. सिताराम कोल्हे साहेब यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. इंजिनिअर. हंसराज वडघुले यांच्या हस्ते गुन्हे अन्वेषण विभागाचे जेष्ठ पो निरिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ. सिताराम कोल्हे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव, योगेशजी रायते, नितीन रोटे, राम निकम, मनोज भारती, अरूण निकम, यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Tuesday, 22 September 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- गुन्हे अन्वेषण विभागाचे जेष्ठ पो निरिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ. सिताराम कोल्हे साहेब यांचा सत्कार.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- गुन्हे अन्वेषण विभागाचे जेष्ठ पो निरिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ. सिताराम कोल्हे साहेब यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment