सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष पदी राजाभाऊ दनाने- पाटील व कुर्डूवाडी शहर युवक कार्याध्यक्ष पदी शरदभाऊ शिंदे यांची निवड- *आर.पी.आय.(A) चे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ तसेच जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने व युवा नेते आकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक अघाडीच्या तालुका उपाध्यक्ष पदी नाडी/लोणी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ दनाने-पाटील यांची व कुर्डूवाडी शहर युवक कार्याध्यक्ष पदी शरदभाऊ शिंदे* यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जानराव, राष्ट्रीय लोकशाही लढा सामाजिक संघटनेचे डाॅ. संजय लोखंडे, युवक नेते वैभव ओहोळ, अध्यक्ष अमर बडेकर, कुर्डूवाडी शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, कुर्डूवाडी युवक आघाडी चे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, आरपीआय विद्यार्थी संघटनेचे रोहित ओहोळ, कृष्ना अस्वरे, पप्पू जगताप, विशाल मोरे यांच्यासह आरपीआय चे तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Tuesday, 15 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी च्या तालुका उपाध्यक्ष पदी राजाभाऊ दनाने- पाटील व कुर्डूवाडी शहर युवक कार्याध्यक्ष पदी शरदभाऊ शिंदे यांची निवड.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी च्या तालुका उपाध्यक्ष पदी राजाभाऊ दनाने- पाटील व कुर्डूवाडी शहर युवक कार्याध्यक्ष पदी शरदभाऊ शिंदे यांची निवड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment