Breaking

Tuesday, 8 September 2020

संपादक/ विजयकुमार परबत- मोडनिंब येथील बॅंक आॅफ बडोदा मध्ये होतायत खातेदारांचे हाल.

संपादक/ विजयकुमार परबत- मोडनिंब येथील  बॅंक ऑफ बडोदा मध्ये होतायत खातेदारांचे हाल- याबाबत सविस्तर वृत्त असे की बॅंक आॅफ बडोदा मोडनिंब शाखेमध्ये खातेदारांना पैसे भरण्यासाठी दोन- दोन तास रांगेत उभे रहावे लागत आहे व तेथे खातेदारांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही व फॅन फक्त कर्मचारी वर्गासाठीच आहेत, खातेदारांसाठी असलेले फॅन बंदावस्थेत असून खातेदार हे दोन दोन तास रांगेत उभे राहिलेले असतात व तसेच लाईटच्या मोठ्या बोर्डाचा दरवाजा उघडा ठेवलेला असतो अशी माहिती वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष मा. सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी VBP NEWS शी बोलताना दिली व त्यांनी याबाबतीत बॅंक मॅनेजर साहेबांना लवकरात लवकर खातेदारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment