सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने दि.21/9/2020 रोजी जिल्हा बंदची हाक- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील सर्व मराठा समाज एकवटलेला आहे व आक्रमक झालेला आहे त्यामुळेच सोलापूर येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत दि.21/9/2020 ला जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले आहे व मराठा समाजातील सर्वांना यात सामील होण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या तत्वानुसार सर्वांनी परत एकदा संघर्ष करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळावायचे आहे असे सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Saturday, 19 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने दि. 21/9/2020 रोजी जिल्हा बंदची हाक.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने दि. 21/9/2020 रोजी जिल्हा बंदची हाक.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment