Breaking

Thursday, 24 February 2022

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - आझाद हिंद तरूण मंडळ दयावान ग्रुपच्या वतीने साहेबराव काशीद यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान.


*आझाद हिंद तरुण मंडळ दयावान ग्रुप च्या वतीने मंडळांकडून मा श्री साहेबराव काशिद याचा कोरोना योध्दा सत्कार*
कोरोना सारखा महामारी रोग आल्या मुळे गोर गरीबांच्या पोटाचे हाल होत होते तसेच मुक्या प्राण्यांच्या पोटाचे पण हाल होत होते.तर लाँकडाउन मध्ये सर्वांचे साधन बंद पडले
हे सर्व दृष्य पाहून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशिद यांनी मदत म्हणून नव्हे तर एक काळाची गरज व गरजु लोकांना तसेच गोरगरीबांना घरगुती जाऊन अन्नधान्य पोच केले व रोड वरील गाई,म्हशी, कुत्री या प्रान्यांना मायेची उब देऊन बिस्किटे,चपाती,वैरन खाऊ घातला तसेच पोलीस कर्मचारी, होमगार्ड, ट्राफिक कर्मचारी हे लाँकडाऊन मधे आपली स्वताची पर्वा न करता रात्र दिवस दुटि करायचे हे याचे कार्य पाहुन साहेबराव यांनी जागेवर जाऊन कर्मचारी यांच्या पर्यत चहा नाष्टा देऊन सहकार्य करायचे साहेबराव हे सर्व दृष्य पाहून दयावान ग्रुप च्या वतीने साहेबराव काशिद यांना कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
साहेबराव काशिद यांनी आपल्या व्यक्तयामध्ये आपन काहीतर समाजाच देन आहे व सर्वांनीच एक हात मदतीचा असे समजुन गोरगरीबांना सहकार्य करावे.असे बोलुन गेले तसेच साहेबराव काशिद यांना आता पर्यंत यांना दहा ते बारा कोरोना योद्धा पुरस्कार भेटले सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कार्याबद्दल इतर मान्यवरांचा पण सत्कार करण्यात आला . साहेबराव काशिद यांनी दयावान ग्रुपचे आभार मानले.
 *प्रमुख पाहुणे :* माझी नगरसेवक​ मा.सौ.जयश्रीताई जाधव,मा.बंटी सावंत,मा.उदय प्रभावळे,मा.राजु मेवेकरी,मा.साहेबराव काशिद व दयावान ग्रुपचे इत्तर कार्यकर्ते या  सर्वांची उपस्थिती लाभली.व दयावान ग्रुप मंडळाने कोरोना योध्दा यांना पुढच्या भावी वाटचाली साठी मन पुर्वक अभिनंदन दिले.साहेबराव काशिद यांचे सगळिकडे कौतुकास्पद होत आहे
अशी माहिती VBP NEWS महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना साहेबराव काशिद यांनी दिली 
प्रतिनिधी VBP NEWS महाराष्ट्र कोल्हापूर रेणुताई पोवार

No comments:

Post a Comment