Breaking

Saturday, 15 January 2022

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार- ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर, कोल्हापूर महानगर,करवीर तालुका व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ कोल्हापूर यांच्या वतीने श्रमिक हाॅल लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.


आज दि.१२/०१/२०२२.ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर, कोल्हापूर महानगर, करवीर तालुका व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ कोल्हापूर यांचे वतीने स्रमीक हाॅल, लक्ष्मीपूरी कोल्हापूर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब व ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फोटो पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करणेत आले....!!
    यावेळी मान्यवरांनी ग्राहक पंचायतचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ साहेब यांचे विचार मांडण्यात आले. यानंतर मागील कामाचा आढावा घेऊन येणार्या काळात कोण कोणते विषयावर काम करायचे यावर चर्चा करणेत आली...!
        यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.बी.जे.पाटील, कायदेशीर सल्लागार अँड.राजेंद्र वायगणकर, सल्लागार सुधाकर भदरगे, प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री.संजय पोवार,पूणे विभागीय सदस्य सुशांत पाटील,संघटक मा.सुरेश माने, सचिव दादासो शेलार,महानगर अध्यक्ष श्री अशोक पोतनीस, करवीर अध्यक्ष उमेश कुंभार, यशवंतराव शेळके, शिवगोंडा पाटील, लालचंद पारीख, सत्यजित खाडे, रेणू पोवार, दिप्ती कदम, उमेश जेरे, बलदेव चौगले, दिपक पेटकर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते......!

No comments:

Post a Comment