Breaking

Wednesday, 5 January 2022

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - पंढरपूर येथील श्रीमंत होळकर सरकार होळकर वाडा संस्थान ब्राम्हणी कब्जेतून मुक्त करण्यासाठी बहुजन सत्यशोधक संघाचे अध्यक्ष सुनिल ओहोळ यांची आक्रमक भूमिका.


बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांची पंढरपूर येथील श्रीमंत होळकर सरकार होळकर वाडा संस्थान ब्राह्मणी कब्जेतून मुक्त करण्यसाठी आकर्मक भूमिका 

बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंढरपूर विश्रामग्रह येथे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुण सर्व बहुजन ऐक्य करुण शाहू फुले अंबेडकर यांची चळवळ चालवन्याची खरी गरज आता आहे. श्रीमंत होळकर सरकार होळकर वाडा संस्थान ब्राह्मणी कब्जेतून मुक्त व मागासवर्गीय वरील अन्याय अत्याचारा मोठ्या प्रमानात वाढ होत आसल्या चे दिसुन येत आहेत या  जातीवादी व मनुवाधी Rss च्या विरोधत  यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पंढरपूर येथे श्रीमंत होळकर सरकार वाड्यावर ब्राह्मणी लोकांनी कब्जा केलेला असून त्यामध्ये अंतररिक्त बहुजनांच्या विरोधात बैठकी घेतल्या जातात आणि सर्वसामांन्य कडून कार्यक्रमासाठी पैसे घेतले जातात आणि वाड्याच्या वारीच्या वेळेस भाडे करार भाड्याने केला जातो वाड्याच्या जागेत काही ब्राह्मणी लोक राहत असून तेथील जागा मधे दुकानासाठी भाड्याने देऊन त्याचे पैसे वसूल केले जात असून आपल्या उदरनिर्वाह करत आहेत या ब्राह्मणी व्यवस्थेला आळा घालून हाडाव त्यांच्या कब्जेतून मुक्त करून बहुजनांच्या हितासाठी व त्यांच्या ती परत द्यावे   ब्राह्मणी कब्जेतून मुक्त करण्यसाठी  गाजविलेला इतिहास उजागर करून त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे. 
 बहुजनावर होणारे अन्याय अत्याचारित पिडीतांना न्याय मिळवून देणार, बेरोजगार युवक, वीट बिगार कामगार भूमिहीन शेतमजूर, कष्टकरी यासाठी काम करणार, प्रयत्न करणार विद्यार्थ्यांचा अडचणी संघटनेच्या व माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार, फुले. शाहू. आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून संघटना घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या माध्यमातून करेन  ब्राह्मणी कब्जेतून मुक्त करण्यसाठी  आकर्मक भूमिका बहुजन सत्यशोधक संघाच्या 
वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी
असे ते म्हणाले. असे अनेक मुद्द्यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असून यावेळी 
बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल  सरवदे
बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश देवकते
 बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाड़े
बहुजन सत्यशोधक संघाचे गणेश मोरे नितीन वाघमारे बाबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ, योगेश  इंगळे, नानासाहेब वाघमोडे, रोहित रावडे, दादा गायकवाड, समाधान माळी, राजू गायकवाड, आदित्य नाईक नवरे,   सतीश वाघमारे, महिंद्र शिंदे, सुरेश वाघमारे, सुनील लोंढे  राहुल.कंबळे गणेश मोरे असंख्य पदाधिकारी मोठया संखेनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment