Breaking

Thursday, 30 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - खैराव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी संपन्न.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 हार्दिक अभिनंदन!हार्दिक अभिनंदन!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आज दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी  रोजी सकाळी 10:00 वाजता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैराव. येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनरगठण अतिशय खेळीमेळीत आणि आनंदी वातावरणामध्ये पार पडले.
 श्री ज्ञानेश्वर कल्याण पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
 श्री खंडेराव वसंत नागटिळक यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
 तसेच सौ. स्वाती महेश नागटिळक, सौ.पुष्पा नारायण नागटिळक, रिजवाना शौकत आतार, सौ.सुवर्णा धनाजी रणपिसे, सौ.स्वाती विशाल नागटिळक, सौ.करिश्मा मंगेश नागटिळक, सौ.सोनाली सचिन नागटिळक, श्री.अमोल तुकाराम नागटिळक, श्री.नागेश गोरख नागटिळक, श्री.संदीप रावसाहेब नागटिळक, श्री.संजय नवनाथ क्षीरसागर, यांची सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून    निवड करण्यात आली. तसेच "शिक्षण प्रेमी" सदस्य- श्री.गणेश सुर्वे सर, व ग्रामपंचायत सदस्य श्री.महादेव नागटिळक. यांची निवड करण्यात आली.
 शाळा व्यवस्थापन समिती निवड शांततेमध्ये पार पडण्यासाठी, खैराव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.पंडितराव वसंतराव पाटील, खैराव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री शरद नागटिळक, माजी सरपंर श्री.प्रताप साहेबराव नागटिळक, पोलीस पाटील श्री.बाळासाहेब पाटील, श्री.गणपत  साठे, श्री.सुहास श्रीमंत नागटिळक, श्री.रामेश्वर सौदागर नागटिळक, श्री.महेश नागटिळक, श्री.उमेश पाटील, श्री.धनाजी पाटील, श्री.काका पाटील, श्री.गजेन्द्र नागटिळक, श्री.बालाजी पांडे, श्री.किशोर कांबळे, आणि उपस्थित सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचेच शाळेच्या वतीने                          
 मुख्याध्यापक- श्री.पारडे सर,
 सहशिक्षक -श्री.खरात सर व सौ.वाघमारे मॅडम यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment