Breaking

Tuesday, 28 December 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा महासचिवपदी योगेश इंगळे यांची निवड....


बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा महासचिव पदी योगेश इंगळे.. यांची निवड..... बहुजन सत्यशोधक संघ सोलापूर जिल्हा महासचिव पदी. अंजनगावखेलोबा येथील सामाजिक कार्यकर्तेश्री. योगेश भाऊ इंगळेयांची निवड बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष.. मा. सुनील जी ओहोळ साहेब यांच्या आदेशानुसार. जिल्हा अध्यक्ष गणेश देवकाते यांनी केली. यावेळी योगेश इंगळे म्हणाले की बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचारीत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत पिडीतांना न्याय मिळवून घेऊन त्यांचं संघटनेच्या माध्यमातून पुनर्वसन  प्रयत्न करणार आहे. व  शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घराघरांमध्ये. पोहचवण्याचे काम. संघटनेच्या माध्यमातून करेन. असे ते म्हणाले.. बहुजन सत्यशोधक संघाचे नेते. प्रशांत नाईकनवरे म्हणाले की ओबीसींची जातीनिहाय जनगणना तात्काळ शासनाने करावी. एस सी एस टी चे पदोन्नती तील आरक्षण तात्काळ शासनाने लागू करावे. शासनाने सर्व योजना लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ सर्वांना मिळेल याची दक्षता घ्यावी. बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता चालू करावा. शासनाने सर्व क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गतभूमिहीना तात्काळ जमिनीचे वाटप करण्यात यावा,अनेक मुद्यांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.. यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश देवकाते. अनिल सरवदे. प्रशांत नाईकनवरे, नितीन वाघमारे. आबा साहेब पाटोळे.  श्रीकांत जवंजाळ,योगेश पूजा जरकर, नाना साहेब वाघमोडे. रोहित रावडे. दादा गायकवाड. समाधान माळी. राजू गायकवाड. आदित्य नाईकनवरे. सुरेश वाघमारे.सतीश वाघमारे. महिंद्र शिंदे. सुनील लोंढे. ऋषिकेश लंगर, विश्वास रावडे,कुणाल सुर्यवंशी. योगेश नाईकनवरे. अरबाज मुलाणी. धनाजी नाईकनवरे. सतीश वाघमारे, महेंद्र शिंदे. सुनील लोंढे. आप्पासाहेब ओहोळ.इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळेस उपस्थित होते..

No comments:

Post a Comment