Breaking

Tuesday, 30 November 2021

वरवडे प्रतिनिधी/ समीर मुलाणी - रयतशिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तुंग यश.


रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तुंग यश! 
   कोरोना महामारी असतानासुद्धा अनेक संकटांना सामोरे जात ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने अभ्यास करून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळविलेले आहे. 
    इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थी-
१- चव्हाण सिद्धांत सुजित
२ कुमारी आवटे शर्वरी अंकुश
३- शिंदे अजित पोपट
४ कुमारी घाडगे प्रगती योगेश
५- कुमारी भोंग प्रणिता संतोष
६- देशमुख सुमित गणेश
इ. ५वी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक-
 १  श्रीमती आर .एस उबाळे( विभाग प्रमुख) 
२- ए .आर.डायरे
३- पी. बी. मोरे
आर. बी .खंडागळे
इ. आठवी शिष्यवृत्ती पात्र विदयार्थी-
१-कु.शिंदे योगिता पोपट
२-डोके प्रतिक्षा दत्तात्रय
३-पाटील ॠतूजा दत्तात्रय
४-खोचरे सानिका नागनाथ
५-कोकरे समिक्षा राजकुमार
६-वाघावकर विधी प्रविण
७-कु.कानडे सिदधी संतोष
८- लष्कर अपूर्व रामभाऊ
९-ढवळे हर्षद गोरख
 इ. ८वी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक
१-एम.आय.पवार(विभाग प्रमुख) 
२-ए.बी. सुतार
३-जी.एन.अवघडे
व्ही. बी. जाधव
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा अभिनंदन व कौतुक सोहळा प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव लेंडवे आणि पर्यवेक्षक महादेव भुजबळ यांच्या शुभहस्ते प्रशालेमध्ये पार पडला. 
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी सदस्य परमेश्वर मामा देशमुख, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वसंतराव येवले पाटील, जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील ,तसेच रयत शिक्षण संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment