Breaking

Thursday, 28 October 2021

संपादक/ विजयकुमार परबत- बीड ग्रामीण पोलिसांचा दारू बनवणार्या गोदामावर छापा.


*बीड ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी दारू बनवणाऱ्या गोदामावर छापा टाकला.*
*October 28, 2021*
बीड ग्रामीण पोलिसांनी आज सकाळी दारू बनवणाऱ्या गोदामावर छापा टाकला.
करोडो रुपयांची दारू यासह दारू बनवण्याचे साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई आज दिनांक 28 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी करण्यात आली.
बीड शहराजवळ एका गोदामामध्ये देशी दारू बनवली जात होती पण हे देशी दारू बनावट स्वरूपाची किल्ल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क यांच्या अधीक्षकांना मिळाली.

माहितीनुसार ग्रामीण पोलीस बीड व माहिती राज्य उत्पादन शुल्क यांनी मिळून छापा टाकला असता गोदामावर करोड रुपयांची बनावट दारू सापडले तसेच दारू बनवण्याची इतरही साहित्य सापडले आहे.

ग्रामीण पोलीस बीड सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्यासह इतर कर्मचारी छापेमारी वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment