भारतीय जनता युवा मोर्चा माढा तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे यांच्या वतीने विविध विकास कामासंदर्भात
सोमवार दि.०४/१०/२०२१ रोजी, स.११ ते सायं.५ पर्यंत
टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे ते मंजूर असलेले कामे लवकर करण्यात यावी यासाठी करण्यात आलेल्या. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या उपोषणाची सुरुवात झाली यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ् ढवळे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुभाष इंदलकर तालुका सरचिटणीस गिरीश ताबे अल्पसंख्यांक मोर्चा माढा तालुका अध्यक्ष जमाल ् काजी .मा.तालुका उपाध्यक्ष विष्णू बिचकुले, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब देशमुख नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष योगेश साळुंखे नाभिक संघटनेचे नेते पाडूरंग कासवेद. राहुल चव्हाण गणेश पोळ राजाभाऊ पाटील गणेश खुळे अविनाश धोत्रे महेश साळुंखे गणेश राऊत अजय कोकाटे .महेश अवसलकर.अनिकेत देशमुख विनायक लोंढे. जोतीराम कुठे शंकर सुक्रे.कैलास अतकर .वैभव वाघावकर प्रशांत पोळ महेश धोत्रे लखन माने शुभम मस्के.अक्षय पोळ.दिपक मोटे.मयुर माने.निखिल दळवी.अमित देशमुख. वैजनाथ देशमुख. पाडूरंग कदम. उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी.....


No comments:
Post a Comment