Breaking

Thursday, 28 October 2021

वरवडे प्रतिनिधी/ समीर मुलाणी - रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे अन्यथा रयतक्रांती युवा आघाडी तहसीलवर काढणार मोर्चा.


रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे अन्यथा रयत क्रांती युवा आघाडी तहसील कार्यालयावर काढणार मोर्चा- माढा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अतंर्गत महसुल,पंचायत समिती व कृषी विभागाकडील लाभार्थ्यांचे वेतन अद्यापपर्यंत मिळालेले नाही.फळबाग लागवड योजने अतंर्गत खड्डे खोदणे,रोपे लावणे आदीची मजुरीही लाभार्थी मजुरांना मिळालेली नाही.मजुर लाभार्थ्यांची ऊपासमार होत आहे.या विविध योजनांचे मजुरी अनुदान दिवाळीपुर्वी  लाभार्थ्यांच्यारोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे अन्यथा रयत क्रांती युवा आघाडी तहसील कार्यालयावर काढणार मोर्चा..माढा (प्रतिनीधी)-माढा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अतंर्गत महसुल,पंचायत समिती व कृषी विभागाकडील लाभार्थ्यांचे वेतन अद्यापपर्यंत मिळालेले नाही.फळबाग लागवड योजने अतंर्गत खड्डे खोदणे,रोपे लावणे आदीची मजुरीही लाभार्थी मजुरांना मिळालेली नाही.मजुर लाभार्थ्यांची ऊपासमार होत आहे.या विविध योजनांचे मजुरी अनुदान दिवाळीपुर्वी  लाभार्थ्यांच्या नावे जमा करावे.अन्यथा रयत क्रांती संघटना वरील मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडणार आहे.या प्रमुख मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड यांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार विजय लोकरे यांना सादर केले.तसेच तालुका कृषी अधिकारी मा.श्री.भारत कदम  यांनांही निवेदन देण्यात आले.यावेळी युवा तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड,रयत पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, अविनाश गायकवाड,
ऊदय पाटील आदीजण ऊपस्थित होते. नावे जमा करावे.अन्यथा रयत क्रांती संघटना वरील मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडणार आहे.या प्रमुख मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड यांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार विजय लोकरे यांना सादर केले.तसेच तालुका कृषी अधिकारी मा.श्री.भारत कदम  यांनांही निवेदन देण्यात आले.यावेळी युवा तालुकाध्यक्ष नागेश गायकवाड,रयत पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, अविनाश गायकवाड,
ऊदय पाटील आदीजण ऊपस्थित होते.

No comments:

Post a Comment