*केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सामान्यांच्या बाबतीत घेतला आहे.*
*V.B.P.टीम*
*October 28, 2021*
केंद्र सरकारने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सामान्यांच्या बाबतीत घेतला आहे.
आपल्या देशामध्ये जवळपास सिलेंडरचा वापर होतो.
गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी आता एजन्सीकडे जायचीची गरज उरली नसून सामान्यांपर्यंत ही सुविधा अत्यंत सुलभतेने पोहोचावी म्हणून हा प्रस्ताव केंद्र सरकार मंजूर करणार आहे.
रेशन दुकानावर आता छोटे एलपीजी सिलेंडर विक्री होणार असल्याने सामान्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
प्रश्न फक्त एवढाच आहे हे जसं रेशन दुकानावर धान्याचा काळाबाजार बाजार होतो तसाच काळाबाजार या एलपीजी गॅस सिलेंडरच्या बाबतीत व्हायला नको.
नुकतेच केंद्र सरकारने राज्य सरकारला सोबत एक बैठक घेतली होती त्या बैठकीत या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष हे सुधांशू पांडे होते.
केंद्र सरकारच्या या योजनेला पेट्रोल कंपन्यांकडूनही पाठिंबा मिळाल्याचे कळते.
शासनाने सर्वसामान्य अशी ही एलपीजी गॅस योजना सुरू केली असून गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत विचार केला तर खूप मोठी आनंदाची गोष्ट होईल.
पण सरकारच्या या योजनेमुळे तांड्या वाड्या-वस्त्या वरील लोकांना सुद्धा याचा वापर करणे सोपे जाणार आहे.


No comments:
Post a Comment