Breaking

Wednesday, 6 October 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा चिंतन शिबिर कार्यक्रम संपन्न.


आज दि-३/९/२०२१ रोजी मौजे वेळापूर येथील शंभू महादेव मंगल कार्यालय मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा चिंतन शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग माढा तालुक्याचा कार्य अहवाल सादर केला. यावेळी सामाजिक न्यायचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.आ जयदेव आण्णा गायकवाड साहेब व प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री पंडितजी कांबळे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे नेते माश्री दिपक आबा साळुंखे-पाटील, व माळशिरस तालुक्याचे भावी आमदार मा.श्री.उत्तमजी जानकर , जिल्हा परिषद सदस्य मा.श्री बाळासाहेब  धाईंजे, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष मा.श्री‌.प्रा धनंजयजी साठे साहेब , जिल्हा सरचिटणीस मा.श्री जयशिंग म्हस्के, जिल्हा चिटणीस मा.श्री.संतोष सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग माढा तालुकाअध्यक्ष मा.श्रीअमोल कांबळे , तालुका कार्याध्यक्ष मा.श्री. बालाजी वाघमारे, उपाध्यक्ष मा.श्री जितेंद्र शिंदे, उपाध्यक्ष माश्री अमित झेंडे, उपाध्यक्ष माश्री सचिन आयरे, तालुका सरचिटणीस माश्री अजय जानराव, तालुका सरचिटणीस माश्री संदिप भोसले, तालुका कार्यकारिणी सदस्य शुभम गोरवे , मोडनिंब शहराध्यक्ष रुपेश ओहळ , शहर उपाध्यक्ष ऋषिकेश पाटोळे, मा श्री.ऋषिकेश जानराव  , नवनिर्वाचित तालुका चिटणीस मा.श्री विठ्ठल कांबळे.आदि पदाधिकारी व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment