Breaking

Sunday, 19 September 2021

संपादक/ माळेगाव येथील जनशक्ती संघटनेच्या बैठकीत अतुल खुपसे-पाटील यांचा कारखानदारांना सवाल; वाहतूकदारांची फरफट कधी थांबणार?


माळेगाव येथील जनशक्ती संघटनेच्या बैठकीत अतुल खुपसे पाटील यांचा कारखानदारांना सवाल;
वाहतूकदारांची फरफट कधी थांबणार ?
- साखरकारखानदार अडचणीत असल्याचे सांगून नेहमीच ऊस वाहतूकदाराना अडचणीत आणतात कारखानदार तुपाशी अंन ऊस वाहतूकदार उपाशी अशी सध्याची अवस्था झाली असून वाहतुकदाराची हि अवस्था कधी बदलणार असा सवाल जनशक्ती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केला आहे माळेगाव ता बारामती येथे ऊस वाहतूकदाराची जनशक्ती संघटनेची बेठक या वेळी संपन्न झाली यावेळी मिळकंठेश्वर ऊस वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे उपाध्यक्ष संजय खलाटे सचिव सचिन मोटे 
साखर कारखानदार अडचणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे,
असल्याचे सांगून नेहमीच कस उपाध्यक्ष संजय खलाटे,सचिव सचिन खजिनदार सुनील देवकाते.रामदास खराडे बळीराजा संघटना
आवा सातव, जगदीश देवकाते, सागर तावरे, कालिदास गावडे रोहण नाईकनवरे अतुल ताकमोगे अनेक कार्यकर्ते यावेळी  उपस्थित होते. दरम्यान खुपसे पाटील म्हणाले की डिझेलसह अन्य यस्तूंचे भाव वाढले तरीही वाहतूक कमिशन मात्र  जैसे थे च आहे साखर कारखानदार मोठे झाले. परंतु,ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मालकाची अधोगती झाली 
. डिझेलचे दर 100च्या घरात पोहचले आहे ड्रायव्हरचा पगार १५ हजारांच्या पुढे झाला आहे शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारा कडून दिला जातो यामध्ये आपली रक्कम टाकून ऊस तोडणी मुकादमा सोबत करार करावा लागतो.अश्यावेळी ऊस तोडी करणारी टोळी पळून गेली तर याची जबाबदारी हि सर्वस्वी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते यामुळे ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत असे प्रतिपादन यावळी खुपसे पाटील यांनी केले आहे

No comments:

Post a Comment