संजीवनी विद्यालय मानेगाव प्रशालेचे N.M.M.S परीक्षा 2020/21 स्पर्धा परीक्षेत घवघवीत रेकॉर्ड ब्रेक यश.
🌷🌷🌷🌷🌷
जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीत पात्र होण्याचा व जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिला क्रमांक मिळवण्याचा मान देखील प्रशालेचा.
🥇🥇🥇🥇🥇
प्रशालेचा विद्यार्थी सुशांत शरद नागटिळक याने परीक्षेत १५३/१८० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
🏆🏆🏆🏆🏆
सदर विद्यार्थ्यांना 48 हजार रुपये शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी मिळणार आहे याप्रमाणे
प्रशालेस 17 लाख 76 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रशालेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.पात्र विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे
१) नागटिळक सुशांत शरद
२) कु .शिंदे प्राची अमर
३) कु.सरडे श्रद्धा बालाजी
४) राऊत तुषार लक्ष्मण
५) जगताप स्वराज शिवाजी
६) कु.तांबोळी सुहाना जाहिद
७) बुद्रुक सुशांत धनाजी
८) क्षीरसागर ओंकार लक्ष्मण
९) कु पारडे प्रज्ञा मनोहर
१०) शेळके आदित्य अशोक
११) कु.माने प्रज्ञा समाधान
१२) लांडगे सोमनाथ सुरेश
१३) नाईकवाडी समीर हनिफ
१४) मुटकुळे निलेश मधुकर
१५) क्षीरसागर वैभव प्रवीण
१६)कु.राऊत राजनंदिनी तानाजी
१७)कु.आंधळकर समृद्धी विकास
१८) भारती अर्जुन विठ्ठल
१९) मोटे आदित्य शहाजी
२०) नागटिळक श्रेयश ज्योतीदेव
२१) कु.पारडे ऋतिका विश्वनाथ
२२) राऊत रेवन नारायण
२३)कु.महानवर अश्विनी तात्यासो
२४) राऊत शुभम नवनाथ
२५)कु.क्षीरसागर संस्कृतीभागवत
२६)कु.शेख कशिश इनुस
२७) कु. राऊत गीतांजली सुनील
२८) नागटिळक शुभम आदिनाथ
२९)कु. पवार सृष्टी संदीप
३०) कु.राऊत मृणाल पांडुरंग
३१) कु.पारडे गायत्री उमेश
३२) नागटिळक संकेत संपत
३३) कु.शेख सिफा रसूल
३४) मोटे ऋषिकेश औदुंबर
३५) कु.चौधरी समृद्धी महेंद्र
३६) कु.बुद्रुक श्रुतिका सुरेश
३७)कु.कांबळे अश्विनी रामचंद्र प्रशालेच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री सुनिल गोसावी सर, श्री सौरभ कुलकर्णी सर ,वर्गशिक्षक विकास मोहोळे सर व दादासाहेब पाचफुले सर व स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री.जोकार सर, सर्व शिक्षकांचे ,संस्थेचे सचिव श्री सुभाष नागटिळक सर संस्थेतील इतर सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले सर ,पर्यवेक्षक अनिल भांगे सर ,यांचा गावातील सरपंच ,उपसरंपच व ग्रा.प.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थी व शिक्षक यांचा यथोच्चित सत्कार केला व मार्गदर्शक शिक्षक श्री.सुनिल गोसावी सर, श्री.कुलकर्णी सर, यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक व अभिनंदन होत आहे


No comments:
Post a Comment