*प्रतिष्ठठित कलावंत प्रतिष्ठान*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*मा.श्री.प्रकाश आवचर साहेब*
*व महिला संगीता ठोंबरे यांच्या* *विचारातून मा. शेलार साहेब*
*व लक्ष्ममण कंबळे व सोलापूर ज़िल्हा अध्यक्ष वामन गोरवे यांच्या अध्यक्षतेखाली माढा तालुक़ा
*अध्यक्ष अरुण नामदेव कांबळे यांची*
* सोलापूर ज़िल्हा अध्यक्ष वामन गोरवे माढा तालुक़ा आमदर बबनरावजी शिंदे यांच्या हस्ते माढा तालुक़ा अध्यक्ष पदी निवडचे पत्र देन्यात आले व नियुक्ती करण्यात आली*
*पत्रकार महादेव गाड़े माढा तालुक़ा आमदर बबनरावजी शिंदे, मोहोळ तालुक़ा अध्यक्ष*सचिन माने, माळशिरस* *तालुका पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय सरचिटनीस सोलापूर ज़िल्हा संतोष सरवदे, राष्ट्रवादी कॅाग्रेस सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष आमोल कंबळे*
*राष्ट्रवादी कॅाग्रेस सामाजिक न्याय कार्यकारिणी सदस्य शुभम गोरवे, कैलास लोखंडे, श्रीकांत जगताप यावेळी माढा तालुक़ा अध्यक्ष यांना सर्वांनी पुढ़िल वाटचालिसाठी हार्दिक शुभेच्छा दिला यावेळी*
*सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते *


No comments:
Post a Comment