Breaking

Tuesday, 3 August 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सांगवी येथे आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.

*बहुजन  ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष  राजेश खरे व ग्रामसेवक सतीश चव्हाण बहुजन ब्रिगेड तालुका अध्यक्ष समाधान कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जाधव, माजी उपसरपंच मोहन अडसुळ याच्या शुभहस्ते सांगवी येथे लोकशाहीर  आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन  करण्यात  आले* 

यावेळी उपस्थित  ग्रामसेवक सतीश चव्हाण, अध्यक्ष समाधान  कांबळे ,तंटामुक्ती  अध्यक्ष विजय जाधव,ग्रा.प.सदस्य प्रताप भोसले ,ग्रा.प.सदस्य सुनिल शिंदे,ग्रा.प.सदस्य नवनाथ भोसले,ग्रा.प.सदस्य नारायण चौगुले,पोलीस पाटील नारायण जाधव ,ग्रा.प.सदस्य विठ्ठल कदम,बागायतदार पोपट नायकुडे, शंकर अडसुळ,दादा गलाडे दत्ता अडसुळ,मल्हारी साठे, नितीन कांबळे ,रायबा काळे,दत्ता साठे धनाजी साठे,शंकर कदम,बालाजी जाधव,रवि गलांडे,सनिल पाटील आप्पा ओहळ,उत्तम शिंदे अतुल जाधव, बहुजन  ब्रिगेड माढा तालुका सचिव योगेश किर्ते,कन्हैया गायकवाड,उमेश शिंदे,सिद्धेश्वर वाघमारे

*बहुजन  ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष  राजेश खरे व ग्रामसेवक सतीश चव्हाण बहुजन ब्रिगेड तालुका अध्यक्ष समाधान कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जाधव, माजी उपसरपंच मोहन अडसुळ याच्या शुभहस्ते सांगवी येथे लोकशाहीर  आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात  आले* 

यावेळी उपस्थित  ग्रामसेवक सतीश चव्हाण, अध्यक्ष समाधान  कांबळे ,तंटामुक्ती  अध्यक्ष विजय जाधव,ग्रा.प.सदस्य प्रताप भोसले ,ग्रा.प.सदस्य सुनिल शिंदे,ग्रा.प.सदस्य नवनाथ भोसले,ग्रा.प.सदस्य नारायण चौगुले,पोलीस पाटील नारायण जाधव ,ग्रा.प.सदस्य विठ्ठल कदम,बागायतदार पोपट नायकुडे, शंकर अडसुळ,दादा गलाडे दत्ता अडसुळ,मल्हारी साठे, नितीन कांबळे ,रायबा काळे,दत्ता साठे धनाजी साठे,शंकर कदम,बालाजी जाधव,रवि गलांडे,सनिल पाटील आप्पा ओहळ,उत्तम शिंदे अतुल जाधव, बहुजन  ब्रिगेड माढा तालुका सचिव योगेश किर्ते,कन्हैया गायकवाड,उमेश शिंदे,सिद्धेश्वर वाघमारे

No comments:

Post a Comment