करमाळा÷ साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 101 वी जयंती कोरोना च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीत जयंती साजरी करण्यात आली. दरसाल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, प्रतिमेची पुजा करून मिरवणूक काढत. परंतू गेल्या दोन वर्षाभरापासून कोरोना सारख्या महामारीमुळे सर्व कार्यक्रम प्रशासनास सहकार्य म्हणून सोशल डिशटशी केले. यावेळी साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे पूजन माननीय नायब तहसीलदार बदे साहेब, जेलर समीर पठाण साहेब,तसेच करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आला.तसेच साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विविध सर्व क्षेत्रातील
संघटना,पक्षाचे प्रमुख व नगरसेवक यांनी साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष शरद भैय्या पवार, युवा शहराध्यक्ष युवराज भाऊ जगताप, शहर अध्यक्ष नितीन आलाट, जेष्ठ नेते देवन भाऊ आलाट, महादेव दादा मंडलिक, अजय आलाट, महेश आलाट,पप्पू मंडलिक, सुनिल करंडे,शब्बीर शेख ,रोहीदास आलाट ,दत्ता आलाट,विजय आलाट,बाबा करंडे, सोमनाथ शिरोळे,अक्षय आलाट, अबाजी मंडलिक, ज्ञानदेव पाटोळे,पांडुरंग जगताप, अभिजीत मंडलिक, प्रकाश आगलावे, विनायक आगलावे, युवराज आडसूळ,अविनाश आडसुळ,विशाल आलाट,विश्वदत्त मंडलिक, अनिकेत शिंदे. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सर्वाचे आभार अध्यक्ष शरद भैय्या पवार यांनी मानले.


No comments:
Post a Comment