बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या 1) अ मागास वर्गीय दिनांक07/05/201 वी चा शासन निर्णय रद्द केलेल्या 33 टक्के आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाच्या 17/05/18 व05/06/18 केंद्र सरकारच्या दिनांक 15/6/18 च्या आदेशाप्रमाणे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीत देण्यात यावे. ब) मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून मागासवर्गीय पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या वर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण अधिनियम कलम आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा,क) मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांनी मागासवर्गीय च्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब काढून मागासवर्गीय मंत्री निवृती करावी 2)एस सी,एसटी वाढत असल्या अन्याय-अत्याचार चा जाहीर निषेध.4) ओबीसीची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, 5) मंत्री गट समितीच्या 2006 शिफारशीप्रमाणे ओबीसीना पदोन्नतीत आरक्षण तात्काळ लागू करावे,असे अनेक मुद्द्यांची निवेदन देण्यात आले यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील आेहेाळ जिल्हाध्यक्ष गणेश देवकते बहुजन सत्यशोधक कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे महिला जिल्हाध्यक्ष भुजंगे मॅडम तालुका अध्यक्ष पूजा करकर झरकर माजी जिल्हाध्यक्ष अनिल सरवदे जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष सचिन जावळे पंढरपूर तालुका अध्यक्ष ओंकार आंब्रे भेंडअध्यक्ष महेंद्र शिंदे सतीश वाघमारे युवा उपाध्यक्ष आदर्श लोंढे संतोष वाघमारे सुरेश वाघमारे लखन वाघमारे पाेपट
लोखंडे रोपळे शहराध्यक्ष लखन खरे लक्ष्मण वाघमारे बापु माने आप्पासाहेबआेहाेळ असंख्य कार्यकर्ते उपस्थित.


No comments:
Post a Comment