श्रीपूर येथील भाजी मंडईत पाऊस पडला की चिखल दलदल होते त्यामुळे भाजी खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांना तसेच भाजी विक्रेते यांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता त्या संदर्भात गेल्या आठवड्यात मी सोशल मीडियावर भाजी मंडई तील चिखल व त्यातून नागरिकांना कशी कसरत करावी लागते याचे वृत्त फोटोंसह दिलें होतें त्या वृत्ताची तातडीने दखल महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी वडजे यांनी घेतली आहे ते स्वतः व नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी भाजी मंडईत समक्ष भेट दिली व भाजी मंडईत जागेची मोजणी करून सिमेंट खडीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आठवड्यात काम सुरू केले जाईल अशी माहिती नगरपंचायत सुत्रांकडून देण्यात आली सिमेंट खडीकरण होणारं असल्याने भाजी मंडईतील भाजी विक्रेते महादेव माने जगन्नाथ मोरे यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी व अनेक विक्रेत्यांनी गस्तपथक ने हे वृत्त दिले म्हणून आभार व्यक्त केले आहेत गस्तपथक मधून सामाजिक विकासाच्या प्रश्नावर सातत्याने बाजू मांडली जाते अनेक विषयांवर लिहिले जाते काही प्रश्नांची दखल घेतली गेलीय.
श्रीपूर येथील भाजी मंडईत पाऊस पडला की चिखल दलदल होते त्यामुळे भाजी खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांना तसेच भाजी विक्रेते यांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता त्या संदर्भात गेल्या आठवड्यात मी सोशल मीडियावर भाजी मंडई तील चिखल व त्यातून नागरिकांना कशी कसरत करावी लागते याचे वृत्त फोटोंसह दिलें होतें त्या वृत्ताची तातडीने दखल महाळुंग श्रीपूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी वडजे यांनी घेतली आहे ते स्वतः व नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी भाजी मंडईत समक्ष भेट दिली व भाजी मंडईत जागेची मोजणी करून सिमेंट खडीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आठवड्यात काम सुरू केले जाईल अशी माहिती नगरपंचायत सुत्रांकडून देण्यात आली सिमेंट खडीकरण होणारं असल्याने भाजी मंडईतील भाजी विक्रेते महादेव माने जगन्नाथ मोरे यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी व अनेक विक्रेत्यांनी गस्तपथक ने हे वृत्त दिले म्हणून आभार व्यक्त केले आहेत गस्तपथक मधून सामाजिक विकासाच्या प्रश्नावर सातत्याने बाजू मांडली जाते अनेक विषयांवर लिहिले जाते काही प्रश्नांची दखल घेतली गेलीय


No comments:
Post a Comment