संभाजी ब्रिगेड माढा तालुका कार्यकारिणी बैठक रविवार दिनांक - 18/7/21 रोजी शासकीय विश्रामगृह कुर्डूवाडी येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी निवृत्त प्रशासकीय अधिकारी शिवश्री विजयकुमार परबत यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली.
*संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप,शिवश्री सुहास टोणपे-जिल्हा सचिव, शिवश्री दिनेश जगदाळेसो -माढा विधानसभा,शिवश्री बालाजी जगताप- तालुकाध्यक्ष माढा,शिवश्री मनोजकुमार गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले*
*यावेळी संभाजी ब्रिगेड माढा ता.कार्याध्यक्ष सतीश चांदगुडे, भारत लटके,गणेश शिंदे-संपर्कप्रमुख करमाळा, ता.उपाध्यक्ष प्रकाश नागटिळक,गणेश भोसले, अमोल पाटील,अविनाश पाटील,ता.सचिव आबासाहेब गोरे,ता.संघटक बाळासाहेब वागज सर,नितीनजी मुळे, टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे,मोडनींब शहराध्यक्ष भैय्या माने,शिवश्री शंकर नागणे-तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी,शिवश्री श्रीकांत गायकवाड -विभागप्रमुख कुर्डू,शिवश्री अजिंक्य चव्हाण विभागप्रमुख मानेगाव,शिवश्री बबलु पाटील-गटप्रमुख पिंपळनेर, शिवश्री वैभव शिंदे गटप्रमुख मोडनींब,शिवश्री भारत जगताप गटप्रमुख-टेंभुर्णी, योगेश मस्के-गटप्रमुख बेंबळे, शिवश्री दादा तळेकर-गटप्रमुख अकोले,रोहीत पाटील- गटप्रमुख कुर्डू,शिवश्री अजय गायकवाड-शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी टेंभुर्णी,परितेवाडी शाखाप्रमुख शिवश्री अंकुश जाधव,शिवश्री सिध्देश्वर सावंत,शिवश्री सचिन सावंत, परिते शाखाप्रमुख शिवश्री नानासाहेब कौलगे ई उपस्थित होते*


No comments:
Post a Comment