बहुजन सत्यशोधक संघ ही सकल बहुजन एससी, एसटी, ओबीसी, व सर्व धर्म परिवर्तीत यांच्या सर्वंकष मुक्तीसाठी काम करणारी संघटना आहे , या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी गणेश देवकते यांची निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी केली, यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष म्हणाले की बहुजनांवर होणारे अन्याय अत्याचार ग्रस्त पीडितांना न्याय मिळवून देणार, बेरोजगार युवक, भूमिहीन शेतमजूर,वीट बिगार कामगार, विद्यार्थी, महिला सबलीकरण यासाठी काम करणार करणार असून फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्यामाई या सर्व महापुरुषांचे विचार घराघरांमध्ये पोहोचणार असून, भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करणार आहे असे ते म्हणाले, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे सचिन जावळे पंढरपूर तालुका अध्यक्ष ओंकार आंबरे कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्योतीताई भुजंगे पंढरपूर तालुका अध्यक्ष पूजा झरकर पंढरपूर शहराध्यक् अनुराधा आंबरे, तालुका उपाध्यक्ष पुष्पा जगताप, रोपळे शहराध्यक्ष लखन खरे, भेंड शहराध्यक्ष महेंद्र शिंदे, सतीश वाघमारे लखन वाघमारे पंढरपूर युवा तालुकाध्यक्ष आदर्श लोंढे बापू माने आप्पासाहेब ओहोळ संतोष वाघमारे पाेपट लोखंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Monday, 19 July 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी गणेश देवकते.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी गणेश देवकते.
Subscribe to:
Post Comments (Atom)


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete